Call +91 99693 85162
Sunday To Saturday :- 10.30 am to 12.30 pm
&
5.00 pm to 8.00 pm.
Our Location
Bhandari Samaj Sanstha, Thane, C/o Brain Power India, Jain House, First Floor, Opp., Bharat Hardware Store, Near Vartak Nagar Police Chowky,
Vartak Nagar Naka, Thane (W), 400 606.
As a part of its social obligation our registered institution “ BHANDAJI SAMAJ SANSTHA, THANE”, has been striving to help youngsters to prevent delays in marriages by coordinating with parents as well as with youngsters of marriageable age by arranging group meetings amongst parents and youngsters.
We are pleased to inform you that we have now decided to use technology to speed up our mission and will soon make this whole process Web based. That will enable us to extend this facility to few other communities also.
सामाजिक कार्याचा भाग म्हणून “भंडारी समाज संस्था ठाणे” ही नोंदणीकृत संस्था मागील २१ वर्षे, निरनिराळ्या कारणांमुळे लांबणीवर पडत चाललेले विवाहेच्छू तरूण-तरूणींचे विवाह, योग्य वेळी व्हावेत यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी संस्थेने अनेक मेळावे भरवुन पालक व विवाहेच्छू तरूणी व तरूणांशी समन्वय साधुन, चर्चा करून, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मार्गदर्शन करून अनेक विवाह जुळविण्यात यश मिळविले आहे.
आम्हाला अतिशय आनंद होत आहे की, आजच्या तांत्रिक युगात आम्हीही प्रवेश केला आहे. व विवाहेच्छू तरूण-तरूणींचे विवाह जुळविण्यासाठी आम्ही वेब-साईट्चा माध्यमतून आपल्यासमोर येत आहोत. याद्वारे इतरही कांही ज्ञातीसाठी ही सुविधा वापरता येईल.
भंडारी समाज संस्थेचे मनापासून आभार आज मला त्यांच्यामूळेच मनासारखा जोडीदार मीळाला... आपल्या संस्थेस माझ्या हार्दिक शुभेच्छा
भंडारी समाज संस्था ठाणे यांचे नाव मला माझ्या नातेवाईकांनी सुचवल, तीथे नावनोंदणी केल्यानंतर संस्थेकडून मला खरच चांगला प्रतिसाद मिळालाय. मी तर पुष्कळ जनांना सांगतोय याच संस्थेत आपल नाव नोंदवा आणि निश्चिंत व्हा.
मी दोन / तीन मंडळात माझ्या लग्नासंबंधी नाव नोंदवलेली, पण भंडारी समाज संस्था ठाणे यांच्या कडून जे सहकार्य मिळाल ते कोठेच मिळाल नाही. आपल्यामूळेच मला योग्य असा जोडीदार मिळाला. आपल्या मंडळास आमच्या हार्दिक शुभेच्छा
भंडारी समाज संस्थेचे मानावे तीतके धन्यावाद कमी आहेत, आज माझ्या चेहरयावर हासू आहे ते या संस्थेमूळे, संस्थेचा आजिव सभासद असल्याने वधूवर नोंदनी तर केलीच पण स्थळ तर आपसुक चालून आलीत आणि याचे सर्व श्रेय्य संस्थेच्या पदाधिकारयांना जाते ,जय भंडारी