सन एप्रिल २०१९ ते १५ जुलै २०२१ या कालावधीत नोंदणी झालेल्या वधुवरांनी आपला भ्रमणध्वनी (मोबाईल), ई-मेल आयडी व रक्तगट खालील सभासदांकडे पाठवावेत —
श्री. करगुटकर:
9969385162,
श्री. मोंडकर:
9967837940,
सौ. मयेकर:
9967359887.
वरील माहिती पाठविल्यानंतरच अर्ज कार्यान्वित होईल.