Bhandari Samaj

Welcome

सुस्वागतम

सामाजिक कार्याचा भाग म्हणून “भंडारी समाज संस्था ठाणे” ही नोंदणीकृत संस्था मागील २१ वर्षे, निरनिराळ्या कारणांमुळे लांबणीवर पडत चाललेले विवाहेच्छू तरूण-तरूणींचे विवाह, योग्य वेळी व्हावेत यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी संस्थेने अनेक मेळावे भरवुन पालक व विवाहेच्छू तरूणी व तरूणांशी समन्वय साधुन, चर्चा करून, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मार्गदर्शन करून अनेक विवाह जुळविण्यात यश मिळविले आहे.

आम्हाला अतिशय आनंद होत आहे की, आजच्या तांत्रिक युगात आम्हीही प्रवेश केला आहे. व विवाहेच्छू तरूण-तरूणींचे विवाह जुळविण्यासाठी आम्ही वेब-साईट्चा माध्यमतून आपल्यासमोर येत आहोत. याद्वारे इतरही कांही ज्ञातीसाठी ही सुविधा वापरता येईल.

21+Years of service
450+Families helped
3Branches
30+Volunteers