रोजगार व स्वयंरोजगार

नमस्कार! समाज बंधू -भगिनी आणि मातानो,आज भंडारी समाज संस्था ठाणे ह्यांना आपणासमोर सदर होण्यास विशेष आनंद होत आहे,कि आपणास सर्वच्या सहकार्याने म्हणा किंवा आशीर्वादाने म्हणा आपण रोजगार व स्वयंरोजगार उपक्रम संस्थेचे माजी अध्यक्ष प्रशांत हडकर ह्यांच्या सहकार्याने दि.२६ जानेवारी २०१७ रोजी संस्थेचे अध्यक्ष साईनाथ करगुटकर व कार्यकारी मंडळाच्या संकल्पनेतून सुरु केल आहे.त्यांबाबतचे निशुल्क अर्ज आपणास भंडारी समाज संस्था ठाणे,आनंद धाम तळ मजला चेंदणी कोळीवाडा दत्तमंदिर जवळ सरस्वती बुक डेपोसमोर ठाणे पशिम येथे दर शुक्रवारी संध्याकाळी ६ ते ८ या वेळेस उपलब्ध  होतील.तरी समाजातील गरजवंतांनी त्याच हक्काने लाभ घ्यावा.

आपला आणि आपला समाज बांधव 

वासुदेव चेंदवणकर(सचिव)

संस्थेचे कार्यक्रम

 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1
 • 1

संस्थापक सदस्य

श्री. साईनाथ धोंडू  करगुटकर
श्री. संतोष कृष्णा रुमडे
श्री. दिलीप मोतीराम  सावंत
श्री. भालचंद्र मनोहर घारे
श्री. प्रविण दत्ताराम कामत
श्री. हेमचंद्र विठ्ठल राठीवडेकर
श्री. कृष्णाजी भिकाजी ढवळ

वार्षिक कायर्क्रम

 • आरोग्य शिबीर, हळदीकुंकू
 • गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
 • जेष्ठ नागरिक सत्कार
 • पुरस्कार प्राप्त व्यक्तीचा समाज्याच्या वतीने सत्कार
 • वार्षिक स्नेहसंमेलन
 • वधूवर मेळावा
 • सभासदांची वार्षिक कौटुंबिक सहल